---------Sponsered Ads---------

हनुमान जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा: हनुमान जयंती च्या हार्दिक शुभेच्छा फोटो, बॅनर मराठी | हनुमान जन्मोत्सव शुभेच्छा

---------Sponsered Ads---------

हनुमान जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा: हनुमान जयंती च्या हार्दिक शुभेच्छा फोटो, बॅनर मराठी | हनुमान जन्मोत्सव शुभेच्छा | हनुमान जयंती चे अभंग | हनुमान जयंती शायरी हिंदी | Hanuman Jayanti Nimitta Hardik Shubhechha Marathi | Hanuman Jayanti Chya Hardik Shubhechha

हनुमान जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा

अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान…एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान…हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!

सत्राणे उड्डाणे हुंकारे वदनी
करी डळमळ भूमंडळ सिंधुजळगगनी
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!

---------Sponsered Searches---------

अंजनीसूत, पवनपुत्र बजरंग बली,
ज्याने फक्त शेपटीने लंका जाळली,
अशा बलशाली हनुमानास कोटी कोटी प्रणाम
⛳हनुमान जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा.⛳

भगवान श्री हनुमान आपल्या जीवनात
आनंद, शांती आणि समृद्धी देवो
आणि त्याची कृपादृष्टी
आपल्या परिवारावर कायम राहो..
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

भूत पिशाच निकट नहीं आवे,
महावीर जब नाम सुनावे..
नासे रोग हरे सब पीरा,
जपत निरंतर हनुमत वीरा..
हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

Hanuman Jayanti Nimitta Hardik Shubhechha Marathi

आला आहे जन्मदिवस रामभक्त हनुमानचा
अंजणीचा लाल आणि पवनपुत्र हनुमानचा
चला सर्व मिळून करुया जयकार
सर्वांनाच शुभ होईल
जन्मदिवस माझ्या बजरंगबलीचा.
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा.

जय हनुमान ज्ञान गुण सागर,
जय कपीश तिहु लोक उजागर,
राम दूत अतुलित बाल धामा,
अंजलि पुत्र पवन सूत नामा,
जय श्री राम, जय हनुमान…हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

Hanuman Jayanti 2022 : हनुमान जयंतीनिमित्त Messages, WhatsApp Status, Facebook Post साठी खास मराठीतून शुभेच्छा संदेश

सत्य आणि प्रेमाच्या शप्पत
खाणारे तर अनेक आहेत
परंतु प्रेम आणि भक्ती मध्ये छाती चिरून
दाखवणारे रामभक्त हनुमान एकच आहेत.
जय बजरंगबली

सत्य आणि प्रेमाच्या शप्पत
खाणारे तर अनेक आहेत
परंतु प्रेम आणि भक्ती मध्ये छाती चिरून
दाखवणारे रामभक्त हनुमान एकच आहेत.
🙏जय बजरंगबली.हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏

भीमरूपी महारूद्रा वज्र हनुमान मारूती,
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना,
महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे,
सौख्यकारी दुःखहारी दूतवैष्णव गायका…
Happy Hanuman Jayanti 2022

ज्यांना श्रीरामांचे वरदान आहे,
गधा ज्यांची शान आहे.
बजरंगबली ज्यांचे नाव आहे,
अशा संकटमोचन हनुमान ला माझा प्रणाम आहे.

हनुमान जयंती च्या हार्दिक शुभेच्छा फोटो

भगवान श्री हनुमान आपल्या जीवनात
आनंद, शांती आणि समृद्धी देवो
आणि त्याची कृपादृष्टी
आपल्या परिवारावर कायम राहो..
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

जीवनात चांगले घडो वा न घडो परंतु
जे पण घडो ते तुमच्या इच्छेने होवो.
कारण तुमच्या इच्छेतील वाईटही चांगले असते.

पवनपुत्र, अजंनीसूत,
प्रभू श्री रामचंद्राचा परमभक्त
मारूती रायाचा विजय असो..
हनुमान जयंतीच्या आपणास
आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!

Hanuman Jayanti Status In Marathi | हनुमान जयंती स्टेटस मराठी

रामाप्रती भक्ती, तुझी राखे अंतरी,
रामासाठी शक्ती,
तुझी राम राम बोले वैखरी…
💐हनुमान जयंतीनिमित्त शुभेच्छा.💐

भीमरूपी महारूद्रा वज्र हनुमान मारूती,
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना,
महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे,
सौख्यकारी दुःखहारी दूतवैष्णव गायका…
Happy Hanuman Jayanti 2022

ज्याच्या मनात आहे श्रीराम,
ज्याच्या तनात आहे हनुमान,
संपूर्ण विश्वात जो आहे बलवान,
अशा मारूतीरायास आमचा शत: शत: प्रणाम..
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

ज्याच्या मनात आहे श्रीराम,
ज्याच्या तनात आहे हनुमान,
संपूर्ण विश्वात जो आहे बलवान,
अशा मारूतीरायास आमचा शत शत प्रणाम..
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Hanuman Jayanti Chya Hardik Shubhechha

भगवान श्री हनुमान आपल्या
जीवनात आनंद, शांती आणि
समृद्धी मिळवून देवो आणि
त्याची कृपादृष्टी आपल्या परिवारावर
कायम राहो…
⛳हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.⛳

रामाचा भक्त तू,
वाऱ्याचा पुत्र तू,
शत्रूची करतोस दाणादाण
तुझ्या ह्रदयात फक्त सीताराम..
अशा बजरंग बलीला आमचे
कोटी कोटी प्रणाम..
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!

भीमरूपी महारूद्रा वज्र हनुमान मारूती, वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना, महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे, सौख्यकारी दुःखहारी दूतवैष्णव गायका… हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!

रामाप्रती भक्ती, तुझी राखे अंतरी, रामासाठी शक्ती, तुझी राम राम बोले वैखरी… हनुमान जयंतीनिमित्त शुभेच्छा

हनुमान जयंती च्या हार्दिक शुभेच्छा बॅनर मराठी

अंजनीच्या सूता तुला रामाचं वरदान… एक मुखाने बोला… जय जय हनुमान… हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

पवनतनय संकट हरन, मंगल मूर्त रूप राम लखन, सीता सहित, ह्दय बसहु सूर भूप… हनुमान जयंतीच्या शुभेच्छा

राम लक्ष्मण जानकी… जय बोलो हनुमान की… हनुमान जयंतीच्या शुभेच्छा

तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाला हनुमान जयंतीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा

चरण शरण में आयें के धरू, तिहारो ध्यान, संकट से रक्षा करो हे महावीर हनुमान… हनुमान जयंतीच्या शुभेच्छा

 प्रभू रामचंद्राचे एकनिष्ठ भक्त श्री हनुमान जन्मोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

भगवान श्री हनुमान आपल्या जीवनात आनंद, शांती आणि समृद्धी मिळवून देवो आणि त्याची कृपादृष्टी आपल्या परिवारावर कायम राहो… हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

ज्याच्या मनात आहे श्रीराम, ज्याच्या तनात आहे श्रीराम, संपूर्ण विश्वात जो आहे बलवान अशा मारूतीरायास आमचा शत शत प्रणाम… हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 

हनुमान जयंती शुभेच्छा संदेश मराठी

घातले आहे लाल लंगोट,
हातात आहे घोटा.
शत्रूंचा करतात नाश,
भक्तांना कधीच होऊ देत नाही निराश.
जय हनुमान.
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

मुखी राम नाम जपी, योगी बलवान
लंकेचा नाश करी, असा सर्व शक्तिमान,
आकाशापरी मोठा, कधी मुंगीहूनी लहान,
ह्रदयी वसती राम असा भक्त हनुमान.
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा.

हनुमान जयंती शायरी मराठी

विश्व रचनाऱ्याला भगवान म्हणतात
आणि दुःख दूर
करणाऱ्याला हनुमान म्हणतात..!
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

बजरंग बली मनोकामना माझी पूर्ण करा
सगळ्या संकटांना तोंड देण्याची शक्ती अंगात भरा
जय बजरंग बली

बजरंगबली साठी प्रभूराम आणि सीतामातेचे चरण असतात नंदन
हनुमानजींच्या पायावर नतमस्तक होऊन करितो त्यांना वंदन
जय हनुमान जय बजरंगबली

Leave a Comment

---------Sponsered Ads---------