बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा Bail Polyachya Hardik Shubhechha Status बैल पोळा सजावट फोटो इमेज बॅनर डाउनलोड HD

बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा | बैल पोळा सजावट फोटो इमेज बॅनर डाउनलोड HD | बैल पोळा स्टेटस Bail Pola Wishes ShareChat Video शेअर चॅट व्हिडिओ | बैल पोळा स्टेटस फ्री पोस्ट डाउनलोड | बैल पोळ्याच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा | Bail Polyachya Hardik Shubhechha in marathi

बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो असा सर्जा-राजाचा सण म्हणजे ‘पोळा.

Bail Pola Wishes, Photo, Images, Greetings, Status Video in Marathi

महाराष्ट्रात बैलपोळ्याच्या दिवशी घरातील बैलांना सजवून, गोडाच्या पदार्थांचा नैवैद्य दाखवून त्यांच्या ऋणाचे स्मरण केले जाते. महाराष्ट्रभर बैलपोळा साजरा करण्याच्या विविध पद्धती आहे. पण उत्साह सारखाच असल्याने आज शेतकरी आणि बैलांच्या मेहनतीच्या ऋण मानण्यासाठी आजचा दिवस साजरा करायला विसरू नका.

Bail Pola festival in Marathi status

कष्ट हवे मातीला, चला जपुया पशुधनाला, बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी बांधवांना बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

आज पुंज रे बैलाले, फेड उपकाराचे देन, बैला, खरा तुझा सण, शेतकऱ्या तुझं रीन, श्रावण बैलपोळा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा

सण माझ्या सर्जा राजाचा, ऋण त्याचं माझ्या भाळी, सण गावच्या मातीचा, बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव बैलपोळा, सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा

बैलपोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा

सर्व शेतकरी बांधवांना
बैल पोळा सणाच्या
हार्दिक शुभेच्छा!

शेतामध्ये वर्षभर राबून

जो करतो धरणीमातेची सेवा
असे अपार कष्ट करतो
आपला सर्जाराजा
शेतकर्‍याच्या सच्चा मित्राला
बैला पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

भारतीय कृषीप्रधान संस्कृतीत मुक्या जनावरांची ही पूजा करावी
अशी शिकवण देणाऱ्या पोळा या सुंदर सणांच्या सर्वांस हार्दिक शुभेच्छा!

बैल पोळ्याचा हा सण
सर्जा राजाचा हा दिन
बळीराजा संगे जो राबतो रात-दिन
सांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण.
बैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

Pola parv ki hardik shubhkamnaye

कृषीप्रधान संस्कृतीमधला
महत्त्वाचा उत्सव बैलपोळाच्या,
सर्व शेतकरी बांधवांना
हार्दिक शुभेच्छा.!!

कष्टाशिवाय मातीला आणि
बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही.
हजारो वर्षापासून आपल्यासाठी
राबणाऱ्या बैलाचा सण पोळा
सर्व शेतकरी बांधवांना
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!!

बैल पोळा मराठी शुभकामना इमेजेस

भारताची कृषी संस्कृती चा महापर्व बैल पोळाच्या हार्दिक शुभेच्छा। ૐ नम: शिवाय

समस्त शेतकरी जनतेला बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा!

बैल पोळ्याचा हा सण
सर्जा राजाचा हा दिन
बळीराजा संगे जो राबतो रात-दिन
सांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण.
बैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

सर्वांना बैल पोलच्या हार्दिक शुभेच्छा
कष्ट हवे मातीला
चला जपूया पशूधनाला
बैल पोळा सणाच्या शेतकरी बांधवांना
खूप खूप शुभेच्छा!

नाही दिली पुरणाची पोळी,
तरी राग मनात धरणार नाही.
फक्त वचन द्या मालक मला..
मी कत्तल खाण्यात मरणार नाही…
बैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

Bail Pola Shubhechha Status Images & messages

आज बैलपोळा.. वर्षभर बळीराजाच्या
खांद्याला खांदा लावून काबाडकष्ट
करणाऱ्या इमानी अशा बैलांप्रती
सदभावना व्यक्त करण्याचा दिवस..
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.!!

बैल पोळ्याचा हा सण,
सर्जा राजाचा हा दिन,
बळीराजा संगे जो राबतो रात-दिन,
सांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण,
बैल पोळा सणाच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा.!!

आला आला रे बैल पोळा गाव झालं सारं गोळा, सर्जा राजाला घेऊनी सारे जाऊया राऊळा, बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा

बैल पोळा टेटस

Bail Pola Chya Tumha Sarvanna Hardik Shubhechha

आला आला रे बैल पोळा गाव झालं सारं गोळा, सर्जा राजाला घेऊनी सारे जाऊया राऊळा. बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा

शेतकऱ्यांच्या मुकुंदा…
प्रपंच आमुचे उजाड अंगण,
तुझ्याच घामाने होते नंदनवन…
घे मनमुराद आज सजून,
भाजी भाकर गोड मानून,
होउदे आज पूर्ण तुझ्या साऱ्या इच्छा,
बैल पोळ्याच्या तुलाही
खूप खूप शुभेच्या.!!

पोला पर्व की हार्दिक शुभकामनाएं

पुन्हा ताजे झाले बालपण
तान्हा पोळ्याच्या आठवणीने..
साठवणीने नेले भूतकाळात
ताईने दिलेल्या सुंदर विषयाने.
सजवलेल्या पोवळ्यांच्या जोडीला
घेऊन फिरायचो आम्ही घरोघरी..
मागून त्याच्यासाठी दानापाणी
प्रस्थान मग असे शिवारावरी..
ठेवून दावणीच्या ठिकाणी
औक्षण सर्व जोडयाचे करायचो..
दाखवूनी नैवेद्य पुरणपोळीचा
मग सवंगडी सोबत खेळायचो..
असा हा आम्हा बालगोपाळाचा..
तान्हा पोळ्याचा खेळ रंगायचा..
बैलपोळा निमित्त सर्वांना
हार्दिक शुभेच्छा.!!

तूझी कवड्याची माळ
त्याला घुंगराचा नाद,
तूझ्या हंबराला आहे
बळीराजा चा आवाज.
तूझी झूल नक्शिदार
जस भरल शिवार,
तूझ्या शिंगांचा रूबाब
जनु कनिस डौलदार.
पिंजलेला जिव सारा
कुणब्याची घुसमट,
तुझ्या असन्यान धिर
तूझ्या असन्यान थाट.
तूझ्या साथीला नमन
तुझ्या श्रमाला नमन,
तूस्या सवे रान सार
राहो सदा आबादान.
बैलपोळा निमित्त सर्वांना
हार्दिक शुभेच्छा.!!

Nako Lavu Faas Baliraja Aaplya Gala, De Vachan Amhas Aaj Dini Bail Pola. Bail Pola Chya Hardik Shubhechha

बैल जोडी फोटो डाउनलोड

आज पुंज रे बैलाले, फेडा उपकाराचं देणं, बैला खरा तुझा सण, शेतक-या तुझं रीन बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

शिंगे घासली बाशिंगे लावली,
माढूळी बांधली मोरकी आवळली.
तोडे चढविले कासरा ओढला
घुंगरूंमाळा
वाजे खळाखळा
आज सण आहे बैलपोळा..
बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

बैल पोळ्याच्या शुभेच्छा मराठमोळे मेसेजेस

तुझ्या अपार कष्टाने बहरते सारी भुई
एका दिवसाच्या पूजेने होऊ कसा उतराई ||
सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळा
सणाच्या हार्दिक शुभेच्छा

आज पुंज रे बैलाले
फेडा उपकाराचं देनं…
बैला, खरा तुझा सन
शेतकऱ्या तुझं रीन
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

तुझ्या अपार कष्टाने बहरते सारी भुई
एका दिवसाच्या पूजेने होऊ कसा उतराई ||
सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळा
सणाच्या हार्दिक शुभेच्छा

आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजशृंगार खरेदी करतात.  बैल सजवितात व पोळ्यात भाग घेतात.

बैल पोळा शायरी

शिंगे घासली बाशिंगे लावली, माढूळी बांधली मोरकी आवळली.
तोडे चढविले कासरा ओढला घुंगरूंमाळा वाजे खळाखळा आज सण आहे बैलपोळा..
पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा…

जगाचा पोशिंदा असलेल्या
शेतकरी बांधवांना
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.!!

वावर वाडा सारी
बापाची पुण्याई
किती करू कौतुक तुझं
मीच त्यात गुंतून जाई
तुझ्या या कष्टाने फुलून
येते ही काळी आई
बैलपोळा निमित्त सर्वांना
हार्दिक शुभेच्छा.!!

बळीराजाचा मित्र तू
त्यांच्या डोक्यावरचं छत्र
हरपू न देणारा तू…
शेतकऱ्यांचा राजा तू
सुखातल्या क्षणांचा
गाजावाजा करून देणारा तू…
शेतकरी राजांच्या मातीची
पायाभरणी करून पिक
उत्पादन मिळवून देणारा तू…
कॄषिप्रधान लोकांना
रुबाबदार ऐट मिळवून
देणारा सर्जा राजा तू…

बैल पोळा शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages

आज पुंज रे बैलाले
फेडा उपकाराचं देनं…
बैला, खरा तुझा सन
शेतकऱ्या तुझं रीन
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा बैलपोळा या सणानिमित्ताने सर्व शेतकरी बांधवांना खूप खूप शुभेच्छा.

बैल पोळ्याच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा

पोळ्यास ‘बैलपोळा’ असे देखील म्हणतात. पोळा श्रावण अमावास्या या तिथीला साजरा करण्यात येतो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलांची पूजा करतात.

*हार्दिक हार्दिक शुभेच्छा* *महाराष्ट्रीय बेंदूर* *☙❀꧁बैलपोळा꧂❀☙* *कष्टाशिवाय मातीला,आणि* *बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही….!!!* *वाडा,शिवार सार ! वाडवडिलांची पुण्याई !!* *किती वर्णू तुझे गुण ! मन मोहुरुन जाई !!* *तुझ्या अपार कष्टान ! बहरते सारी भुई !!* *एका दिवसाच्या पुजेने ! होऊ कसा उतराई..!!!*

*वर्षभर शेतकरी राजाच्या खांद्याला-खांदा लावून काबाडकष्ट करून काळ्या मातीतून सोन पिकवणाऱ्या शेतकरी राजाच्या ‘सर्जा-राजा’-जोडीप्रति(बैलांप्रति)सदभावना व कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस..!!!!* *महाराष्ट्रीय बेंदूर (बैलपोळा) सणाच्या आपल्यास हार्दिक शुभेच्छा…* *••⊰❉⊱•═•⊰❉⊱•⊰❉⊱•═•⊰❉⊱••* * #बैल पोळा *

बैल पोळा status download

शिंगे घासली बाशिंगे लावली, माढूळी बांधली मोरकी आवळली. तोडे चढविले कासरा ओढला घुंगरूंमाळा वाजे खळाखळा आज सण आहे बैलपोळा.. बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा…

जसे दिव्याविना वातीला, आणि वातीविना दिव्याला नाही पर्याय, तसेच कष्टाविना मातीला आणि बैलाविना नाही शेतीला पर्याय, बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा

वाडा शिवार सारं । वडिलांची पुण्याई।।
किती वर्णू तुझे गुण | मन मोहरून जाई ।।
तुझ्या अपार कष्टानं । बहरते सारी भुई ।।
एका दिवसाच्या पूजेनं । होऊ कसा उतराई ।।
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!

मित्र आणि मैत्रीणीनों आज बैलपोळा आहे,
सर्वांना बैलपोळ्याच्या खुप खुप शुभेच्छा..
आपल्या महाराष्ट्राचा एक मोठा
आणि खास सण. आपल्या शेतकऱ्यांचा सण. आपल्यासाठी वर्षभर शेतात
घाम गळणाऱ्या बैलाचा सण.
Happy bail pola.

बैल पोळा फोटो शुभेच्छा सजावट फोटो इमेज बॅनर डाउनलोड HD

Bail Pola Wishes ShareChat Video शेअर चॅट व्हिडिओ

Bail Pola status video download:

https://www.youtube.com/watch?v=U9Au-sIUdBU
https://www.youtube.com/watch?v=bVyD1B0ppCU
https://www.youtube.com/watch?v=LMY67uRwbtI
https://www.youtube.com/watch?v=wMv2JlqyRR8
https://www.youtube.com/watch?v=Vic1MpNBQk4
https://www.youtube.com/watch?v=v7aXU2fcOxA
https://www.youtube.com/watch?v=IivhcD0bbf4
https://www.youtube.com/watch?v=IuU_AItCGuU

 

Leave a Comment